माहिती अधिकार
माहितीचा अधिकार अधिनियम – २००५ अंतर्गत ग्राम पंचायत सुरकुडा आपणास कार्यालयात उपलब्ध माहिती देण्यास बांधिल असून कार्यालयातील कार्यालयीन माहिती, सांख्येकी माहिती, योजना व उपक्रमाबाबत माहिती दिली जाते. सामान्य माहिती आपणास मोफत स्वरुपात उपलब्ध करून देण्याचा उद्देशाने या पोर्टलवर माहिती देण्यात आलेली आहे. तरी आपणास इतर स्वरुपाची अधिक माहिती हवी असल्यास ग्रा.पं. कार्यालयास भेट देवून जन माहिती अधिकारी यांचेशी संपर्क साधू शकता.
