आमच्या बाबत

ग्रामपंचायत सुरकुडा बाबत

नागरिकांना त्यांच्या सुविधा ऑनलाईन, घरपोच मिळाव्यात यासाठी या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. गावाबाबत अद्ययावत माहिती एका क्लिक वर मिळावी, गावातील सुरु असलेले विविध उपक्रम इतरांना कळावे. त्यातून प्रेरणा घेवून इतर ठिकाणी तसे बदल व्हावेत या उद्देशाने या वेब पोर्टलला सुरु करण्यात आले आहे. सदर पोर्टल सध्या प्रायोगित तत्वावर असल्याने यामध्ये अनेक बदल भविष्यात केले जाणार आहेत. तरीही आपणास अपेक्षित असलेला बदल आम्हाला नक्कीच सुचवा. आपल्या सूचनांवर आम्ही नक्कीच योग्य निर्णय घेत पोर्टल मध्ये बदल करू.

१९००

लोकसंख्या

जि.प.शाळा

65750

वृक्षांची संख्या

ग्राम पंचायत पदाधिकारी व कर्मचारी

ग्रामपंचायत सुरकुडा

श्री. उमेंद्र देबिलाल बोपचे
सरपंच

श्री. नरेंद्र हिवराज चौधरी
ग्रामपंचायत अधिकारी

श्री. कुमेश्वर रोशनलाल
उपसरपंच

श्री. दिनेश किशोर कटरे
सदस्य

सौ. धनवंता हनवंतराव वट्टी
सदस्य

सौ. रेखा अरविंद सोनवाने
सदस्य

सौ. वंदना सोमकांत भालेकर
सदस्य

सौ. भुमेश्वरी बाबुलाल पुंडे
रोजगार सेविका

श्री. कैलाश पुरुषोत्तम चौधरी
शिपाई

श्री. खुमेंद्र योगराज पुंडे
संगणक परिचालक

ग्राम पंचायत पत्ता

ग्राम पंचायत कार्यालय सुरकुडा, पं. स. आमगाव जि. गोंदिया.

नकाशा

ग्राम पंचायत कार्यालय पर्यंत पोचण्यासाठी खालील QR कोड स्कॅन करा.

नागरिकांचे अभिप्राय

g
ग्राम पंचायत सुरकुडा